मंगळवार, ३ जुलै, २०१२

All School activities

ना. बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी संजीव कुमार,जि. प. अध्यक्ष विट्ठलराव लंघे यांच्या हस्ते
पुरस्कार स्वीकारताना . 
महसूल मंत्री ना. बालासाहेब  थोरात यांच्या हस्ते गुणवंत कर्मचारी पुरस्कार  स्विकाराताना .
संगमनेर पंचायत समिती सभापती श्रीमती सुरेखाताई मोरे मार्गदर्शन करताना .